आंतराष्ट्रीयक्राईमखेळजिल्हा बातम्यामनोरंजनराजकीयराज्यरोजगारव्यवसायसामाजिक
‘गुलाबी’ टीमसोबत महिलांची भव्य बाईक रॅली! VIDEO VIRAL
या अनोख्या रॅलीत ‘गुलाबी’ चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री श्रुती मराठेनं सहभाग घेतला होता. महिलांनी गुलाबी रंगाच्या पारंपरिक पेहरावात सजून आपल्या दुचाकींसह रॅलीत सहभाग घेतला आणि चित्रपटाच्या गुलाबी थीमला उजाळा दिला.
Source