आंतराष्ट्रीयक्राईमखेळजिल्हा बातम्यामनोरंजनराजकीयराज्यरोजगारव्यवसायसामाजिक
‘चहा पाजायचे पण काम देत नव्हते’, विकी कौशलच्या वडिलांनी सांगितला मुलाचा संघर्ष, निंदा आणि नकार केला सहन
Vicky Kaushal Got Rejected and Humiliated at Auditions : विकी कौशलनं वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली. विकी हा सीनियर स्टंट डायरेक्टर शाम कौशल यांचा मुलगा असला तरी देखील त्यानं स्वत: चं स्थान निर्माण करण्यासाठी खूप स्ट्रगल केलं. अभिनय क्षेत्रातील त्याचा प्रवास हा सोपा नव्हता. त्यानं देखील अनेक नकार आणि निंदा/ त्याच्यावर खिल्ली उडवलेल्या सगळ्या गोष्टींचा सामना केला.
Source